अनाथालयातील मुलींच्या कलाकृतींचे ३ दिवसीय प्रदर्शन

shradhanand orphanage nagpur हस्तकला वस्तूंचे प्रदर्शन

    दिनांक :31-Oct-2023
Total Views |
नागपूर,
 
shradhanand orphanage nagpur श्रद्धानंद अनाथालय, नागपूर येथील मुलींनी तयार केलेल्या हस्तकला वस्तूंचे प्रदर्शन २ ते ५ नोव्हेंबर या कालावधीत श्रद्धानंद पेठेतील संस्थेच्या परिसरात आयोजित करण्यात आले आहे. shradhanand orphanage nagpur प्रदर्शनाची वेळ सकाळी १०.३० ते ६ अशी असून, प्रदर्शनाचे उद्घाटन गुन्हे शाखेचे आयुक्त एम. सुदर्शन यांच्या हस्ते सकाळी १०.३० वाजता संपन्न होत आहे. shradhanand orphanage nagpur नागरिकांनी प्रदर्शनाला भेट देऊन अनाथालयातील विद्यार्थिनींचा उत्साह वाढवावा, असे आवाहन श्रद्धानंद पेठ अनाथाश्रमाच्या सहसचिव गीतांजली बुटी यांनी केले आहे.
 
 

shradhanand orphanage nagpur  
 
 
सौजन्य : ललिता गावंडे, संपर्क मित्र