तभा वृत्तसेवा
भंडारा,
New Guardian Minister राज्य सरकारने नवीन पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या केल्या असून भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नंदुरबारचे आमदार आणि राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांची वर्णी लागली आहे.
आतापर्यंत भंडारा जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होती. New Guardian Minister पुन्हा एकदा कोसो दूर अंतरावरील पालकमंत्र्यांच्या हाती जिल्ह्याची धुरा गेली अशी चर्चा आहे.