नागपूर,
mazi mati maza desh भाजपा प्रभाग १५ वतीने माझी माती माझा देश, वीरांना नमन, मातीला वंदनकलश यात्रा कार्यक्रमा अंतर्गत प्रत्येक घराघरातून मातीचे संकलन करण्यात आले होते. mazi mati maza desh सीताबर्डी प्रभाग १५ कडुन अमृत कलश पुढिल कार्यक्रमा करीता रामदास पेठ प्रभागाकडे सोपविण्यात आला. भाजपा प्रभाग १५ वतीने माझी माती माझा देश, वीरांना नमन, मातीला वंदनकलश यात्रा कार्यक्रमाअंतर्गत प्रत्येक घराघरातून मातीचे संकलन करण्यात आले होते. mazi mati maza desh याप्रसंगी कार्यक्रमाचे महत्व नागरिकांना समजावून सांगण्यात आले होते. या कार्यक्रमाला माजी नगरसेविका उज्वला शर्मा, प्रभाग अध्यक्ष कृष्णा पांडे,अजय मुंजे, प्रकाश माहुले, सचिन अवधाने, अमित पाठक, रामु भुते, विनोद माहुले, मुकेश व्यास उपस्थित होते. mazi mati maza desh
सौजन्य : अमोल तपासे, संपर्क मित्र