नागपूर,
pt.nehru-nagpur राष्ट्रीय ओबीसी महासंघाद्वारे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. pt.nehru-nagpur इतवारी स्थित त्यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करण्यात आल्या. यावेळी संघटनेचे शहर अध्यक्ष परमेश्वर राऊत, बाबा ढोबळे, शेख अयाज़, ज्ञानेश्वर ठाकरे, निखिल हरड़े, प्रकाश लायसे, प्रमोद मोहाडीकर, दुर्गेश प्रधान उपस्थित होते. pt.nehru-nagpur
सौजन्य : परमेश्वर राऊत, संपर्क मित्र