पहिल्याच सत्रात शेअर बाजारांत घसरण

20 Nov 2023 20:51:02
मुंबई :
stock market आठवड्याच्या पहिल्याच सत्रात म्हणजे सोमवारी देशातील शेअर stock market बाजारांत घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक १३९ अंकांनी घसरून ६५.६५५ अंकांवर बंद झाला.
 
 
stock market
 
दिवसभराच्या सत्रात निर्देशांकाची २४६ अंकांची घसरण झाली होती. राष्ट्रीय शेअर बाजाराचा stock market निफ्टी ३७ अंकांनी घसरून १९,६९४ या पातळीवर बंद झाला. मुंबई शेअर बाजारात बजाज फिनसव्र्ह, महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा, अल्ट्रा टेक सिमेंट, बजाज फिनसव्र्ह, एशियन पेंट्स, हिंदुस्थान युनिलिव्हर, टाटा मोटर्स आणि जेएसडब्ल्यू या कंपन्यांना सर्वाधिक फटका बसला. दुसरीकडे भारती एअरटेल, विप्रो, एचसीएल टेक्नॉलॉजीज, टेक महिंद्रा, टीसीएस या कंपन्यांना घसरणीतही फायदा झाला.
 
Powered By Sangraha 9.0