नागपूर,
Birsa Munda Study Centre बिरसा मुंडा स्टडी सेंटर चे उद्घाटन भिड़े गर्ल्स हाईस्कूल बर्डी येथे पार पडला. कार्यक्रमाची शुरुवात सांकृतिक नृत्याने झाली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोक आराम, कार्यक्रमाचे प्रमुख अतिथि म्हणून विलास पाडवी, प्रमुख वक्ता म्हणून डॉ. प्रवीण सलामे, डॉ. वर्षा धुर्वे , डॉ. अर्चना मसराम, डॉ.रामदास आत्राम उपस्थित होते. या कार्यक्रमात वक्त्यांनी शिक्षणाचे महत्व सांगीतले व अध्यक्ष अशोकआत्राम यांनी अभ्यासाचे पंच तंत्र सांगितले.
कार्यक्रमाला वीआईपी गेस्ट म्हणून शेषराव जी टेकाम, नीलमणि जी धुर्वे, दिनेश शेराम, राजेंद्र मरसकोल्हे, नीलकंठ कुलसंगें, भारत सरकार आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्ष भलावी यांनी केले व प्रास्ताविक प्रा. भारत मडावी यांनी केले, आभार प्रदर्शन प्रा. डॉ.संदीप मसराम यांनी केले. सेंटरचे शिक्षक प्रकाश कापसे सर, Birsa Munda Study Centre श्रीकांत आगरकर सर, वसंत गोमासे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या वेळेस बिरसा मुंडा स्टडी सेंटर चे संयोजक आर्यन धुर्वे , संयोजक उज्वल सोयाम, सहसंयोजक भारत मडावी, सदस्य वैभव कुंभरे, संतोष धुर्वा , रजत इरपाते , डॉ. संदीप मसराम , विजय पंधरे , मुकेश चांदेकर , पियूष मसराम , मयूर नेताम, नम्रता भलावी, अजय कन्नाके, कमलाकर नेताम, अश्विनी टेकाम, लक्ष्मी धुर्वे , हर्ष भलावी, प्रिया मरसकोल्हे मॅडम, व इतर सदस्य उपस्थित होते ।