बुलढाणा,
Mangal Kalash darshan : अयोध्येतील प्रभु श्रीराम मंदिर निर्माण 22 जानेवारी 2024 ला आहे त्यानिमित्त्य श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास अयोध्या येथून अक्षदा चे मंगल कलश दि. 17 डिसेंबर रोजी बुलढाणा येथे या मंगल कलश्याचे आगमन सायंकाळी 5 वा पेठेतील श्रीराम मंदिर येथे झाले आहे. दि. 24 डिसेंबर पर्यंत Mangal Kalash darshan मंगल कलश दर्शनासाठी ठेवण्यात आला आहे.
या Mangal Kalash darshan मंगल कलश दर्शन प्रसंगी श्रीराम मारोती संस्थानचे अध्यक्ष डॉ. प्रमोद देशपांडे, उपाध्यक्ष मधूसूदन कुळकर्णी, सचिव संजय कुळकर्णी, रामानंद कविश्वर, आशुतोष वाईकर, सुयश आन्वीकर, वैजयंती कस्तुरे, तसेच श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास संयोजक प्रशांत देशपांडे, विवेक उबरहंडे, अॅड. जयंत जोशी, अनंत उबाळे, नगरसंघचालक महेश पेंडके, नगर कार्यवाह रविंद्र जाधव, प्रभाकर पत्की, बाळ आयचित, गणेश जोशी, अजंली परांजपे उपस्थित होते. माजी नगरअध्यक्ष गोकूळ शर्मा यांच्या हस्ते आरती करण्यात आली. श्रीराम जन्मोत्सव समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.