खेड्यापाड्यातूनही शेकोटी हरपली

24 Dec 2023 17:38:15
पाटणबोरी :
आजच्या आधुनिक युगात खेड्यापाड्यातूनही थंडीच्या दिवसात चौक, चावडी, घरासमोरही दररोज रात्री हमखास Shekoti शेकोटी पेटवून घराघरांतील वयस्क जेवण आटोपून शेकोटीच्या भोवताल बसून शेती, व्यवसाय तसेच अनेक विषयांवर चर्चा, संवाद रंगत असे.
 
 
shekoti
 
परंतु आता टीव्ही व विशेषत: मोबाईलच्या आधुनिक युगात Shekoti  शेकोटी खेड्यापाड्यातूनही हद्दपार झाली म्हटल्यास आश्चर्य वाटायला नको. कारण काळानुसार समाज बदलायला लागला आहे. खेड्यापाड्यातूनही सरपण (लाकूड) आधीसारखे मिळत नाही. त्यामुळे शेकोटीचा आनंद आज दुरावल्या जात आहे, हे मात्र निश्चित.
Powered By Sangraha 9.0