लग्नाच्या वेळी उशिराने आली होती कियारा

08 Dec 2023 22:58:41
मुंबई :
यावर्षी सिद्धार्थ आणि कियारा wedding यांचे जैसलमेरमध्ये लग्न झाले. त्यांच्या लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंड करीत होता. व्हिडीओमध्ये कियारा स्टेजवर डान्स करीत होती. wedding दुसरीकडे सिद्धार्थ त्याच्या मनगटावर बांधलेल्या ‘घड्याळा'कडे बघताना दिसला.
 
 
kiyara
 
कियारा अलिकडेच ‘कॉफी विथ करण' शोमध्ये या व्हिडीओबद्दल हसत म्हणाली, खरं तर लग्नाची वरात खूप लवकर आली होती आणि मला उशीर झाला होता. मी wedding लग्नासाठी तयार होते. दरम्यान, मला माझ्या मोलकरणीसोबत काही फोटोही क्लिक करावे लागले. माझा तिच्यासोबत एक फोटोही नव्हता. माझ्या मित्रांनी सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला होता, जेथे ते म्हणत होते की, आम्ही शपथ घेतो की लग्नात वधू होती, परंतु आम्हाला वधूसोबत एकही फोटो काढता आला नाही. त्यामुळेच मला उशीर झाला.
 
Powered By Sangraha 9.0