पाकिस्तानने कायद्याचे राज्य राबवावे : अमेरिका

08 Dec 2023 21:49:57
वॉशिंग्टन :
Pakistan पाकिस्तानने लोकशाहीप्रधान, मानवी हक्क आणि कायद्याच्या राज्याची Pakistan संकल्पना राबवावी, अशा आशयाचा प्रस्ताव अमेरिकेतील संसदेत मांडण्यात आला.
 
 
Pakistan
 
Pakistan काँग्रेस खासदार मिच मॅककॉर्मिक आणि डॅन किल्डी यांनी सदर प्रस्ताव सादर केला. यात त्यांनी पाकिस्तानात सशक्त लोकशाही प्रणालीचे समर्थन केले. हा प्रस्ताव संसदेच्या विदेश प्रकरणासंबंधी समितीला ही पाठविण्यात आला आहे.
 
Powered By Sangraha 9.0