आजपासून विमानप्रवास महागणार

    01-Feb-2023
Total Views |
नवी दिल्ली, 
Air Travel : आज देशाच्या दृष्टीने महत्वाचा दिवस आहे. बजेट २०२३ आज जाहीर झाला. त्यात देशाच्या प्रगतीच्या दृष्टीने अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत. यापूर्वी आज IOCकडून विमानाच्या इंधनाच्या दरात 4 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने आज सकाळीच नवे दर जाहीर केले असून आजपासूनच नवे दर लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे विमान प्रवास महागण्याची शक्यता आहे.
 
Air Travel