शुभवार्ता ... मध्यमवर्गीयांचे इतके उत्पन्न झाले करमुक्त !

No tax अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सादर केला अर्थसंकल्प

    01-Feb-2023
Total Views |
नवी दिल्ली,
 
No tax अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज सकाळी सलग पाचव्यांदा अर्थसंकल्प Budget 2023-24 सादर केला. No tax देशातील प्रामाणिक करदाते असलेल्या मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा देणारी तरतूद प्रस्तावित अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या अर्थसंकल्पातील नव्या तरतुदीने मध्यमवर्गीयांमध्ये No tax आनंदाची लाट आहे. उत्पन्नावरील करमर्यादेत सूट देण्याची मागणी गेल्या काही काळापासून समाजाच्या विविध स्तरातून केली जात होती. No tax विशेष म्हणजे राष्ट्रीय लोकशाहीवादी आघाडी सरकारचे हा अंतिम सामान्य अर्थसंकल्प आहे, हे विशेष! हे पण वाचा ...  असे अर्थमंत्री ज्यांनी अर्थसंकल्पच सादर केला नाही !
 

फायहतनग  
No tax नवीन करप्रणालीनुसार, सात लाख रुपयांच्या मर्यादेत उत्पन्न असलेल्यांना आता कोणताही कर भरावा लागणार नाही. जुन्या करप्रणालीनुसार पाच लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर द्यावा लागत नव्हता. No tax मात्र, आता ही स्लॅब वाढवून ७ लाख रुपये करण्यात आली आहे. नव्या करप्रणालीनुसार बेसिक एक्झेम्पशन मर्यादा ३ लाख रुपये करण्यात आली आहे. आता ६ टॅक्स स्लॅबऐवजी ५ टॅक्स स्लॅब करण्यात आल्या आहेत. No tax नव्या कर प्रणालीनुसार १५.५० लाख रुपयांच्या उत्पन्नावर ५२,५०० रुपयांचे स्टँडर्ड डिडक्शन करण्यात आले आहे. हे पण वाचा ...  https://www.tarunbharat.net/Encyc/2023/2/1/union-budget-on-vehicles-23-24.html
अर्थसंकल्प २०२३-२४ मध्ये सादर करण्यात आलेल्या नव्या कररचना खालीलप्रमाणे आहे. No tax
३ ते ६ लाख उत्पन्नावर ५ टक्के
६ ते ९ लाख उत्पन्नावर १० टक्के
९ ते १२ लाख उत्पन्नावर १५ टक्के No tax
१२ ते १५ लाख उत्पन्नावर २० टक्के
१५ आणि त्यापेक्षा जास्त लाखांवर ३० टक्के No tax
हे पण वाचा ... विद्यार्थ्यांना मिळणार डिजिटल लायब्ररीसह अनेक सुविधांची भेट ! विशेष म्हणजे करातून येणारा पैसा हे सरकारचे सर्वात मोठे उत्पन्न आहे. No tax पण, त्यासोबतच कायदेशीर मार्गाने आणि योग्य गुंतवणूक करणा-या करदात्यांना त्यातून सवलतही मिळते, हे विशेष!