प्रव्राजिका विशुद्धानन्दाजी यांचे सोमवारी प्रवचन

    01-Feb-2023
Total Views |
नागपूर,
प्रव्राजिका विशुद्धानन्दाजी (Pravrajika Vishuddhanandaji) (भारती ठाकुर) संस्थापिका, नर्मदालय लेपा पुनर्वसन, मध्य प्रदेश यांचे नागपूर नगरीत शुभागमन होत आहे. त्यांचे प्रवचन 6 फेब्रुवारीला सायंकाळी 6 ते 8 दरम्यान रामनगरातील राममंदिरात होणार आहे. त्यांच्या प्रवचनाचा लाभ घेण्याचे आवाहन पश्चिम नागपूर नागिक संघाचे अध्यक्ष रवी वाघमारे आणि वर्षा कौशिक यांनी केले आहे.
 
Pravrajika Vishuddhanandaji
 
- सौजन्य : रवी वाघमारे, संपर्क मित्र