आज नवयुग प्रायमरी शाळेत सूर्यनमस्कर !

    01-Feb-2023
Total Views |
नागपूर,
suryanamaskar  आज नवयुग प्रायमरी राजाबाक्षा  suryanamaskar शाळेत सूर्यनमस्कार स्पर्धा झाली.
 

ererer 
 
 
परीक्षक म्हणून पंडित बच्छराज suryanamaskar  शाळेचे शिक्षक जितेंद्र घोरदडेकर हे होते. वर्ग 3री तून तीन क्रमांक व वर्ग 4 मधून तीन क्रमांक काढण्यात आले. मुख्याध्यापक अजय काळे यांचे सहकार्य लाभले. यासाठी सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.
 
(सौजन्य: संपर्क मित्र - सौ.वर्षा वसंत नरसापुरकर )