नागपूर,
Shiva Janmotsav : आज दि,१७ फेब्रूवारीला जयोस्तुते संस्थेतर्फे शिव जन्मोस्तवानिमित्य एक व्यख्यानमाला झाली. विषय "छत्रपति शिवाजी महाराज यांचे राष्ट्रीयत्व" प्रमुख वक्ते प्रा,अभयराजे जगताप (मुम्बई ) हे होते. स्व. छोटुभय्या धाक्रस, विवेकानंद सोसायटी, ना. प्र. संस्था महाल, येथे सम्पन्न झाली. या व्याख्यानास मिलिंद येवले व अनेक शिवभक्त हजर होते.
सौजन्य : सुधीर अभ्यंकर (संपर्क मित्र)