वर्धेत निघाली ग्रंथ दिंडी...पहा आकर्षक फोटो

03 Feb 2023 10:47:53
 BAK
 
वर्धा,
Granth Dindi ९६ अखिल भारतीय साहित्य संमेलनाची आज 3 रोजी सकाळी 7.30 वाजता ग्रंथ दिंडीने सुरुवात झाली.
 

DFRT 
 
विविध झाक्याचे प्रदर्शन करून मान्यवरांच्या स्वागतासाठी Granth Dindi वर्धा नगरी नटलेली होती.   

PETLA 
 
वर्ध्यात आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन पूर्व प्रसंगी मुख्य सभामंडपात गीत गाण्यात आले.
 

PANSDHT
 
या प्रसंगी विविध झाक्या काढण्यात आल्या आहे. 

SDWE5
 
विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी वर्षाची सांगता वर्धेत आयोजित ९६ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनातून होते आहे. 
 
 
SDWE5
 
 
Powered By Sangraha 9.0