क्षत्रिय कलचुरी सभा महिला समितीतर्फे हळदी-कुंकू

    06-Feb-2023
Total Views |
नागपूर,
हैहय क्षत्रिय कलचुरी सभा Kalachuri Sabha महिला समितीच्यावतीने नुकताच महाकाळकर सभागृहात हळदी-कुंकू व विविध सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे संचालन मुक्ता कटकवार तर आभारप्रदर्शन महिला समिती अध्यक्षा सुचित्रा नशिने यांनी केले.
 
ftgh
 
 याप्रसंगी Kalachuri Sabha रेखा पशिने,पायल पशिने,पल्लवी खुबेले,निताशा उजवणे,शोभा मोहोबे,अलका मोहबंसी,चित्रलेखा मोहबे,रजनी पशिने, टीना थानतराटे, वर्षा, रूपल, रश्मी, हर्षा, विनिता नाशिने,पूनम उजवणे आदिंची मोठ्यासंख्येत उपस्थिती होती.
 
 
(सौजन्य:सुचित्रा नशिने,संपर्क मित्र)