वैद्यकीय अधिकारी पदांची मोठी भरती

    दिनांक :13-Mar-2023
Total Views |
नागपूर, 
झारखंड लोकसेवा आयोग (JPSC) रांचीमध्ये २०७ आयुर्वेदिक वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवित आहे. यासाठी BAMS पात्रता असलेले इच्छुक उमेदवार 21 मार्चपूर्वी अर्ज करू शकतात.

Medical Officer
 
JPSC मधील आयुर्वेदिक वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) रिक्त पदांसाठी फक्त BAMS पदवी असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. यावर्षी JPSC एकूण 207 आयुर्वेदिक वैद्यकीय अधिकारी रिक्त पदांसाठी भरती करत आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइट jpsc.gov.in. ला भेट द्यावी. JPSC मधील आयुर्वेदिक वैद्यकीय अधिकारी रिक्त पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांना दरमहा 9,300 - 34,800 रुपये वेतन मिळेल. या पदासाठी नोकरीचे ठिकाण रांची आहे. JPSC भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 21/03/2023 असणार आहे.