आजचे राशीभविष्य दिनांक १४ मार्च २०२३

    दिनांक :14-Mar-2023
Total Views |

Rashi
 
 
मेष (Aries Rashi )
मेष राशीच्या लोकांना आजचा दिवस चांगला जाईल. नोकरीच्या संधी मिळतील. कामाच्या ठिकाणी यश मिळेल. धार्मिक प्रवा
साचा योग येईल. जोडीदाराचा अधिक सहवास मिळेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे.
 
वृषभ (Taurus)
कौटुंबिक जीवन सुखकर राहील. व्यवसायात लाभ होईल. आर्थिक स्थिती मजबूत राहील मात्र, खर्चावर नियंत्रण ठेवा. वडिलांची साथ मिळेल. जेवणाकडे लक्ष द्या.
मिथुन (Gemini Rashi )
एक वेगळाच आत्मविश्वास वाटेल. धार्मिक प्रवासाला जाण्याचा योग येईल. मन प्रसन्न राहील. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. नोकरीच्या ठिकाणी यश मिळेल आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी आजचा दिवस शुभ आहे.
 
कर्क (Cancer)
मन प्रसन्न राहील. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना यश मिळेल. नोकरीत प्रमोशन मिळू शकते. धार्मिक कार्यात व्यस्त राहाल. व्यवसायात भरपूर फायदा होईल. तरुणांनी करिअरवर लक्ष केंद्रित करावे.
सिंह (Leo Rashi )
जुना मित्राची भेट होऊ शकते. व्यवसायात लाभ होईल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. ऑफिसच्या कामावर लक्ष द्या.
 
कन्या (Virgo)
तब्येतीकडे दुर्लक्ष करु नका. आरोग्याची काळजी घ्या. जेवणाकडे लक्ष द्या. अनावश्यक वादविवाद टाळा. जुन्या मित्राची भेट होऊन आजचा दिवस खास बनवू शकते. अचानक धनलाभ होऊ शकतो.
 
तूळ (Libra Rashi )
आर्थिक स्थिती मजबूत राहील. शैक्षणिक कार्यासाठी प्रवासाचे योग आहे. खर्चात वाढ होऊ शकते. एखादं महत्वाचे कामा करायचे असल्याच आजचा दिवस चांगला आहे.
 
वृश्चिक (Scorpio)
मन प्रसन्न राहील. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा सुधार होईल. व्यवसायात नवीन गुंतवणूक टाळा. ऑफिसमध्ये मनोरंजनाच्या संधी मिळतील. अनोळखी व्यक्तीची भेट होईल.
 
धनु (Sagittarius Rashi )
अचानक धनलाभ होण्याचा योग आहे. कामाच्या ठिकाणी निर्णय तुमच्या बाजूने येईल. वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या. व्यवसायात लाभ होईल. नोकरीत प्रमोशन मिळेल. वाद विवादापासून दूर राहा.
 
मकर (Capricorn)
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस काहीसा आव्हानात्मक ठरू शकतो. यामुळे विरोधकांपासून सावध रहावे. विरोधक
अधिक सक्रिय राहतील. गोपनीय गोष्टी कोणाशीही शेअर करणे टाळा. वाहन चालवताना विशेष काळजी घ्या. अपघाताची भीती आहे. जीवनसाथीचे सहकार्य मिळेल.
 
कुंभ (Aquarius Rashi )
कामात यश मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. मन प्रसन्न राहील. जोडीदारासोबत फिरायला जाण्याचा प्लान बनवू शकता. मादक पदार्थांपासून दूर राहा. जोडीदाराशी भांडण होऊ शकते.
 
मीन (Pisces)
दीर्घकाळ रखडलेली कामे पूर्ण होतील. अचानक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. व्यवसायात फायदा होईल. नोकरीत बढती मिळेल. मुलांकडूनही काही चांगली बातमी मिळू शकते.