यवतमाळ,
Yuva Brahmin Sangh : गुढीपाडव्यानिमित्त यवतमाळ येथील युवा ब‘ाह्मण संघच्यावतीने जिल्ह्यातील सर्वांत उंच गुढी उभारून पारंपरिक वेषात तरुणतरुणींनी हिंदू नववर्षाचे स्वागत केले. यात पारंपरिक पद्धतीने गुढीपूजन करून गुढी उभारली. यावेळी असं‘य युवकांनी या कार्यक‘माला उपस्थिती लावली. या कार्यक‘माकरिता राम साकळे, सागर कोठेकर, परिक्षित शर्मा, शुभंकर भट, शिवम जोशी, कार्तिक घरोटे, हिमांशू शर्मा, श्रीनिवास गायकवाड, आदिनाथ राखे, पीयूष देशपांडे, राघव कुळकर्णी, कौस्तुभ मोहदरकर, ऐश्वर्या देशमुख, ऋचा त्रिवेदी, सपना शास्त्री, रेणुका पांगारकर, वैभवी डाऊ, रेणुका व्यास, राधा कुळकर्णी, श्रद्धा त्रिवेदी, भार्गवी लाखे, सानिका पांडे, युक्ता तांबोळी, शर्वरी लाखे यांनी परिश्रम घेतले.