नागपूर,
toll naka नागपूर ते हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील वडनेर ते पांढरकवडा या भागातील वडनेर जवळील टोल नाक्याची भयंकर दुरवस्था झाली आहे. तसेच तेथील कर्मचारी प्रवाशांना नीट वागणूक देत नाहीत. toll naka या भागातील रस्ता दुभाजकांमध्ये बाभळीचे बन तयार झाले आहे.toll naka
सौजन्य: सतीश देशमुख, संपर्क मित्र