सूर्यमालेतील ५ ग्रह आकाशात एकत्र दिसणार!

27 Mar 2023 17:11:25
नवी दिल्ली,
मंगळवारी 28 मार्च रोजी solar system सूर्यमालेतील ५ ग्रह एका सरळ रेषेत दिसतील. पृथ्वीवरून थेट बुध, शुक्र, मंगळ, गुरू आणि अरुण (युरेनस) पाहू शकणार आहोत. ही दुर्मिळ घटना सूर्यास्तानंतरच दुर्बिणीने पाहता येते. खगोलशास्त्रज्ञांच्या मते, पाच ग्रहांपैकी शुक्र सर्वात तेजस्वी दिसण्याची शक्यता आहे. बुध आणि गुरू स्पष्टपणे दिसू शकतात.
 
yujh  
 
या काळात मोठ्या solar system अंतरामुळे युरेनस स्पष्टपणे पाहणे कठीण होऊ शकते. या दरम्यान मंगळ आणि चंद्र खूप जवळून दिसतील. 28 मार्च रोजी होणारी खगोलशास्त्रीय घटना ग्रेट प्लानेटरी अलाइनमेंट म्हणून ओळखली जाते. यामध्ये 5 ते 6 ग्रह एकाच वेळी सूर्याच्या जवळ असतात.
Powered By Sangraha 9.0