नागपूर,
Dr. Jayashree Pendharkar जागतिक महिला दिनानिमित्य भाजपा वैद्यकीय निसर्गोपचार आघाडी नागपूर द्वारे सुप्रसिद्ध आहारतज्ञ डॉ. जयश्रीताई पेंढारकर यांचा आरोग्यशक्ती पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी वैद्यकीय आघाडीचे डॉ गिरीश चरडे, डॉ श्रीरंग वराडपांडे, डॉ माधुरी इंदुरकर, डॉ श्रद्धा प्रशांत, आदी पदाधिकारी व महिला मोठ्यासंख्येत उपस्थित होत्या.
(सौजन्य:माधुरी इंदूरकर,संपर्क मित्र)