प्रबोधन कॉन्व्हेन्टतर्फ कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

09 Mar 2023 12:47:41
sd45 
 
नागपूर, 
Prabodhan Convent स्थानीय प्रबोधन प्रबोधन कॉन्व्हेंट व ज्युनिअर कॉलेजच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने विविध क्षेत्रात आपल्या कार्याने प्रेरणा निर्माण करणाऱ्या समाजातील कर्तुत्वान महिलांचा सन्मान करण्यात आला. प्रबोधन कॉन्व्हेन्टच्या विश्वस्त मनीषा पाध्ये, मुख्यद्यापिका अनुराधा श्रीरंग यांनी महिलांचे समाजातील योगदान विशद करीत महिलांशी संवाद साधला व त्यांना पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मानित केले यावेळी पल्लवी थूतूरकर,श्वेता शर्मा,हर्शिका कुंभलवार,सपना अंदनकर,सपना काळे,प्रीती नर्सिकर, चेतना पाठराबे ,रेवती सूर्यवंशी मयुरी पारधी ,निकिता जुमळे,रूपाली ढोबळे,मनीषा अतकरे,कोमल मानमोडे,संगीता शेट्टी,रूपाली कोल्हे सपना कुटेमाटे,वृंदा चट्टे,राखी तायवडे,भारती गायधने,अनिता भांगे,शिला खापरे प्रामुख्याने उपस्थित होत्या
 
(सौजन्य:जयंत पाध्ये,संपर्क मित्र)
Powered By Sangraha 9.0