महामानवाच्या पुतळ्याला माल्यार्पण

14 Apr 2023 16:10:25
नागपूर,
 
gittikhadan दि.१४ एप्रिल महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त संविधान चौक स्थित प्रतिमेला पश्चिम मंडळ अध्यक्ष विनोद कन्हेरे याच्या हस्ते व माजी उपमहापौर मनपा संदिप जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत माल्ल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन गिट्टीखदान वार्ड अध्यक्ष धनराज रमेश तेलंग यांनी केले. gittikhadan
 

gitti 
 
gittikhadan यावेळी माजी नगरसेवक सुनिल अग्रवाल, प्रमोद कौरती,निशांत गांधी,शशीकला वडे,महामंत्री सतिश वडे,विनय कडु, विनोद बघेल,सुधीर कपूर,विनय दानी,सचिन पाली, बाबा दादूरिया, रमेश काळमेघ, नितेश बाहे, मनोज केसरवाणी, राजेश सिरिया, सागर घाटोडे, सुचित्रा नाशिने, संदिप कचडे, भाग्यश्री चणे, मंदा चौधरी, संगीता पाटिल, प्रभा वानखेडे, माया उईके, भारती चरन, अशोक शेळके, पप्पू समसेरिया,प्रशांत कूमरे, उमेश श्रीवास्तव, दिपक शेवाळे, सौरभ साहू, विनित शर्मा,आयुष् तुपकर, श्याम गहरे,मंगल वासनिक,श्रीकात दुर्गेकर आदि पदाधिकारी उपस्थित होते. gittikhadan
 
सौजन्य : धनराज तेलंग, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0