जागतिक वसुंधरा दिन साजरा

22 Apr 2023 20:11:46
- संस्कार भारतीचा पुढाकार

यवतमाळ, 
Vasundhara Din जागतिक वसुंधरा दिनी श्री सिद्धीविनायक मंदिर जयविजय चौक वाघापूर येथे यवतमाळ संस्कार भारतीच्या वतीने संजय सांबजवार यांनी ही रांगोळी साकारली. जागतिक वसुंधरा दिवस संपूर्ण भारतभर साजरा केला जातो. पर्यावरण समतोल रहावा पृथ्वीबद्दल कृतज्ञता म्हणून भू-अलंकरण म्हणजेच रांगोळीच्या माध्यमातून भूमातेला सजविण्यात येते.
 
 
Vashundra din
 
Vasundhara Din  यावेळी परिसरातील माजी नगरसेवक सुजित राय, ज्येष्ठ नागरिक रामनारायण मिश्रा, केशव मडावी, मधुकर देवतळे, देवराव कदम, मिलापचंद चंदन, अरुण नारनवरे, पांडे, गिरी, हर्षे, सत्यम राय, मनोज लालवाणी उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0