नागपूर,
idms infotech आयडीएमएस इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेडतर्फे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. idms infotech या कार्यशाळेत लघुउद्योग क्षेत्रात असलेले सक्षमीकरण व नवीन तंत्रज्ञान या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. idms infotech यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून इन्फोटेकचे व्यवस्थापकीय संचालक शैलेश देशपांडे, एमएआयचे अध्यक्ष अरुण लांजेवार, इन्फोटेकचे संचालक निखिल मोहरील, निलेश सराफ प्रामुख्याने उपस्थित होते. idms infotech
idms infotech या कार्यशाळेत लघु उद्योग क्षेत्रात कार्य काम करणारे उद्योजक, संचालक, नवीन उद्योग करू पाहणारे उद्योजक उपस्थित होते. idms infotech कार्यशाळेचे मुख्य मार्गदर्शन करताना शैलेश देशपांडे यांनी लघु व सूक्ष्म उद्योग क्षेत्रात येणाऱ्या नवीन संधी कोणत्या असणार आहे, यावर प्रकाश टाकला. idms infotech या क्षेत्रात डिजिटल युगात नव्याने उपलब्ध असणाऱ्या संधी यावर मार्गदर्शन केले.
सौजन्य : जयंत पाध्ये, संपर्क मित्र