नागपूर,
छत्रपती चौक ते ऑरेंज सिटी चौक तसेच ऑरेंज सिटी चौक ते प्रतापनगर व पडोळे चौकात समोर पर्यंत या भागात ५ ते ६ बस थांबे दोन्ही बाजूंनी आहेत, या दोन्ही बाजूंनी महिलांसाठी व पुरुषांसाठी एकही प्रसाधन नाही. public toilet
(काल्पनिक चित्र )
त्यामुळे महिला वर्गासाठी तर फारच कठीण परिस्थिती उत्पन्न होते. public toilet त्यामुळे या रस्त्यावर दोन्ही बाजूंनी कमीत कमी दोन-दोन प्रसाधन गृह तरी निर्माण करण्याची महानगरपालिका किंवा प्रशासनाने व्यवस्था करावी, अशी मागणी प्रतापनगर व दीनदयाल नगरच्या महिला व नागरिकांची आहे. public toilet
सौजन्य : दीपक पथे, संपर्क मित्र