51 फुट शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्याचा काही भाग बुलढाण्यात दाखल

    दिनांक :20-May-2023
Total Views |
बुलढाणा, 
पुण्यावरुन आलेल्या (Shivaji Maharaj) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अधरूढ पुतळ्याचा बराचसा भाग बुलढाणा शहरात नियोजित स्मारक स्थळी दाखल झाला आहे. शिवस्मारक समितीची पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत आ. संजय गायकवाड यांच्या हस्ते या भागांचे पूजन करण्यात आले. बुलढाणा शहरातील संगम चौक येथे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा 5 टन अष्टधातु चयासह 51 फुटाचा अरू पुतळा यामध्ये पुतळा 25 फुट तर चतरा 26 फूट असे भारतातील एकमेव असे मध्य शिवस्मारक स्थापन होणार आहे. आ. संजय गायकवाड यांच्या परिश्रमामुळे अथक परिश्रमामुळे महाराष्ट्र विधानसभा नियम 47 अन्वये निवेदन महिल्यामुळे पुतळा बसवण्यावर शिका मोर्तब झालेले होते.
 
Shivaji Maharaj
 
दि. 20 रोजी बुलडाणा शहरातील संगम चौक स्थित शिवतीर्थ शिवस्मारक येथे (Shivaji Maharaj) छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा पुतळ्यांचे काही भाग पुण्याहून बुलडाणा येथे आणण्यात आल्यानंतर असंख्य शिवप्रेमींच्या उप स्थितीमध्ये आ. संजय गायकवाड यांनी दुध आणि याचा अभिषेक करून विधीवत पुजन केले. यावेळी शिवस्मारक समितीर्थ सर्व पदाधिकारी तसेच बुलडाणा शहरातील असंख्य शिवप्रेमी उपस्थित होते.
 
 
शिवस्मारक समितीचे (Shivaji Maharaj) उपाध्यक्ष राजेश हेलगे, सदस्य रामजीतसिंग राजपूत, अनिल म्हस्के, मंगेश बिडवे, उमेश शर्मा, सुरेश चौधरी, डॉ. राजेश्वर उबरहंडे तथा सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष डॉ. शोण चिंचोले, माजी अध्यक्ष अँह, जयसिंगराजे देशमुख तसेच डॉ. शरद काळे, मोहन पहाड़, सोनू जाधव, कुणाल गायकवाड, शिवसेना शहरप्रमुख गजेंद्र दांदडे यासह अनेक जण या पूजन समारोहात सहभागी होते.