अध्यक्षपदी गुनरिया, उपाध्यक्ष कटरे

21 May 2023 18:58:51
तिरोडा, 
Gunria तालुक्यातील नवेझरी येथील गोदिया शिक्षण संस्थ हायस्कूल सेवकांची सहकारी पत संस्िेची निवडणूक 19 मे रोजी पार पडली. यात संस्थेच्या अध्यक्षपदी एस. एस. गुनेरिया यांची तर उपाध्यक्षपदी एच. जी. कटरे यांची निवड करण्यात आली.
 
 
 
DRT
 
Gunria शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा वर्षा पटेल, खा. प्रफुल्ल पटेल, संस्थेचे सचिव राजेंद्र जैन व संचालक निखिल जैन यांच्या मार्गदर्शनात निवडणूक निर्विरोध पार पडली. संस्थेच्या सचिव म्हणून जगेश पटले व कोषाध्यक्ष म्हणून लिचडे यांची निवड करण्यात आली. या सर्व पदाधिकार्‍यांना प्राचार्य सुनील श्रीवास्तव, ग्राममंडळाचे अध्यक्ष महेंद्र भांडारकर यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. त्यांचे शाळेच्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी अभिनंदन केले.
Powered By Sangraha 9.0