अखेर बारावीचा निकाल जाहीर...मुलींची बाजी;कोकण अव्वल

    दिनांक :25-May-2023
Total Views |
 
sderet
 
मुंबई, 
results of 12th फेब्रुवारी महिन्याअखेरीपासून मार्च महिन्यापर्यंत सुरु असणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण (HSC and SSC) मंडळाच्या इयत्ता बारावी परीक्षांचे निकाल जाहीर झाला असून यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. तर नेहमीप्रमाणे कोकण विभाग अव्वलस्थानी आला आहे. 
 
 
 
यंदाच्या वर्षी राज्याचा इयत्ता बारावीचा निकाल गेल्यावर्षी पेक्षा यंदाचा निकाल दोन टक्क्यांनी घातला असून एकूण 14 हजार 16 हजार 371 विद्यार्थ्यांपैकी 120 लाख 92 हजार 468 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.  यंदा बारावीचा निकाल हा 91.25 टक्के लागला आहे.   काही तासांत बारावी निकाल...येथे पहा झटपट
 
 
 
 
 

निकाल पाहण्यासाठी काय कराल?
https://www.mahahsscboard.in/या संकेतस्थळांना भेट देऊ शकते.
 
  
विभागानुसार 12 वीचा निकाल
कोकण 96.01 टक्के
पुणे 93.34 टक्के
कोल्हापूर 93.28 टक्के
औरंगाबाद 91.85 टक्के
नागपूर 90.35 टक्के
अमरावती 92.75 टक्के
नाशिक 91.66 टक्के
लातूर 90.37 टक्के
मुंबई 88.13 टक्के