माळशेज घाटात बसचा भीषण अपघात
दिनांक :29-May-2023
Total Views |
मुंबई,
ठाणे जिल्ह्यातील माळशेज घाटात मुंबई-नाशिक महामार्गावर बसची ट्रकला जोरदार धडक बसून झालेल्या अपघातात 10 जण जखमी झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. (बातमी अपडेट होत आहे)
माळशेज घाट
बसचा भीषण अपघात
Fatal Bus accident
Malshej Ghat