नागपूर,
shivaji maharaj rajyabhishek चिटणीसपुरा शिवराज्याभिषेक सोहळा समितीतर्फे शिवराज्याभिषेक सोहळा हिंदू साम्राज्य दिनोत्सव म्हणून साजरा करण्यात येत आहे. हा कार्यक्रम शुक्रवार, 2 जूनला सायंकाळी 5.30 वाजता झेंडा चौक, महाल येथे आयोजित केला आहे. shivaji maharaj rajyabhishek या कार्यक्रमाकरिता प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमंत राजे मुधोजी भोसले आणि अॅड. भास्कर पंडीत उपस्थित राहणार आहेत.
shivaji maharaj rajyabhishek यानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचा विधिवत अभिषेक, शिवकालीन क्रीडा प्रात्यक्षिके व ढोल ताशा पथकांचे सादरीकरण होईल. कार्तिक पाठक यांचे शिवराज्याभिषेक या विषयावर व्याख्यान होईल. shivaji maharaj rajyabhishek शिवाजी महाराजांची महाआरती व प्रसादानंतर कार्यक्रमाची सांगता होईल. परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजन समितीतर्फे करण्यात येत आहे. shivaji maharaj rajyabhishek
सौजन्य : अनिल मानापुरे, संपर्क मित्र