शुक्रवारी शिवराज्याभिषेक सोहळा

shivrajyabhishek त्रिमूर्ती नगर भागात आयोजन

    दिनांक :01-Jun-2023
Total Views |
नागपूर,
 
shivrajyabhishek 'शिवराज्याभिषेक सोहळा आयोजन समिती'तर्फे महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० वा " राज्याभिषेक दिन सोहळा " शिवाजी पुतळा, स्वावलंबी नगर, मोखारे कॉलेज जवळ आयोजित करण्यात आला आहे. shivrajyabhishek
 
 
 
Shivaji Maharaj
 
 
shivrajyabhishek शुक्रवार, २ जून रोजी सकाळी ७.३० वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला विधिवत अभिषेक करण्यात येईल. महिला ढोल ताशा पथकाच्या वादनाने कार्यक्रमाची सांगता होईल. shivrajyabhishek या कार्यक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजन समितीतर्फे करण्यात आले आहे.
 
सौजन्य : धनंजय तापस, संपर्क मित्र