प्रभू देवा चौथ्यांदा बनला वडील

    दिनांक :12-Jun-2023
Total Views |

aSSD
 
हैद्राबाद,
Prabhu Deva कोरिओग्राफर प्रभुदेवाच्या घरी लक्ष्मीचे आगमन झाले आहे. खरंतर त्यांची दुसरी पत्नी हिमानी सिंगने मुलीला जन्म दिला आहे. प्रभू देवा वयाच्या ५० व्या वर्षी चौथ्यांदा वडील झाले आहेत. प्रभू देवाने 2011 मध्ये पहिली पत्नी रामलथशी घटस्फोट घेतल्यानंतर 2020 मध्ये हिमानी सिंहसोबत लग्न केले. प्रभू देवा आणि रामलथ यांना दोन मुले आहेत (तिसरा मुलगा 2008 मध्ये कर्करोगाने मरण पावला). हिमानीसोबतचे त्याचे हे पहिलेच अपत्य आहे.