टिप टॉप कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्यांचे सुयश

02 Jun 2023 19:56:59
नागपूर,
 
tiptop convent दीनदयाल नगर येथील टीप टॉप कॉन्व्हेंटचा इयत्ता दहावीचा निकाल १००% लागला असून श्रुती मीराशे ९५.८% गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. tiptop convent
 

tiptop 
 
सौजन्य: केतकी सिरास, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0