नागपूर,
Prahar defence academy प्रहार डिफेन्स अकॅडमीत 3 जूनला हिंदू साम्राज्य दिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलताना अमोल पुसदकर म्हणाले की, हा समुद्र आमचा आहे. यावर विहार करणार्या नौका व जहाजे ही सुद्धा आमची असली पाहिजे. Prahar defence academy आमच्या जहाजांना कुठेही अटकाव होता कामा नये. यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले नौदल उभे केले. घोडदळ, पायदळ व नौदल अशा तिन्ही प्रकारच्या दलांचा समावेश आपल्या सैन्यामध्ये करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे एक अनोखे राज्यकर्ते होते. Prahar defence academy
Prahar defence academy लोक जन्माला येत होते ते बादशहाची चाकरी करण्याकरताच. बादशहाच्या विरोधात जाणे म्हणजे आत्महत्या करण्यासारखेच होते. परंतु हा जगावेगळा मार्ग छत्रपती शिवाजी महाराजांनी निवडला व त्यांनी बादशाहांच्या विरोधात जाऊन आपले हिंदवी स्वराज्य निर्माण केले. Prahar defence academy यावेळी बोलताना फ्लाईट लेफ्टनंट (निवृत्त) शिवाली देशपांडे म्हणाल्या, प्रहारींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनापासून प्रेरणा घेऊन आपल्या जीवनात त्यांचे गुण आत्मसात करावे. याप्रसंगी स्वर्गीय कर्नल सुनील देशपांडे यांच्या पत्नी शमा देशपांडे या सुद्धा उपस्थित होत्या. Prahar defence academy कार्यक्रमाचे संचालन प्रहारींनी केले.
सौजन्य : प्रा. अमोल पुसदकर, संपर्क मित्र