दिंडीने गाजली आषाढी एकादशी

ashadhi ekadashi dindi त्रिमूर्ती नगरातील आयोजन

    दिनांक :30-Jun-2023
Total Views |
नागपूर,
 
ashadhi ekadashi dindi आषाढी एकादशीनिमित्ताने स्थानिक त्रिमूर्ती नगर, हनुमान मंदिरातून हरिनामाच्या गजरात दिंडी काढण्यात आली. या दिंडीच्या माध्यमातून हरिनामाबरोबरच प्लॅस्टिक पिशव्या न वापरता कापडी पिशव्या वापरण्याचे आवाहन करून पर्यावरणाचा संदेश देण्यात आला. ashadhi ekadashi dindi दिंडीमार्गातील दुकानांत कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. ashadhi ekadashi dindi या दिंडीत पर्यावरण प्रथम व जीएमव्हीबी या संस्थांचे प्रतिनिधी, त्रिमूर्ती नगर संघचालक व मोठ्या संख्येत परिसरातील नागरिक, मातृशक्ती व बालगोपाल उपस्थित होते.
 
 
ashadhi ekadashi dindi