नागपूर,
PM Awas Yojana प्रधानमंत्री आवास योजना येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५० वा राज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला. या सोहळ्यात सिद्ध महाबली आखाड्याच्या चमूने तलवारबाजी दांडपट्टा यांचे प्रात्यक्षिक करून लक्ष वेधून घेतले. PM Awas Yojana पुष्कर लोहितकर यांनी शिवचरित्रावर व्याखान करून नागरिकांची मने जिंकली. या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी खरबी नगर संघचालक विक्रम रामजी उपस्थित होते.
PM Awas Yojana कार्यक्रमाचे संचालन मोहन पात्रीकर यांनी केले. आभार प्रदर्शन गणेश चरलेवार यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजक पवन भोगे, जगदीश दामानी, प्रतिक झरकर, प्रीतम बोकडे, हर्षल बोरकर, ओमप्रकाश बांडेबुचे, अमित फुलबांधे, मुकेश गंथाडे, वैभव राऊत, आयुष बनवारी, शुभम गौर, मनीष तुराळे, प्रतीक यादव, योगेश येलचालवर, हर्षल येवले, नभा मंना, सुहास पात्रीकर, कांचन सातफडे, लितेश जीवानी, संजय सिंग, सतीश कुडे, सुनील ठाकुर, संजय राऊत, रजत पराते यांनी परिश्रम घेतले.
PM Awas Yojana
सौजन्य : मोहन पात्रिकर, संपर्क मित्र