इतस्तत:
- विवेक राजे
aggressive Hindu अगदी वर्षभरापूर्वी ‘द काश्मीर फाईल्स' नावाच्या विवेक अग्निहोत्री यांच्या चित्रपटाने भारतीय समाजमन ढवळून काढले. आता मागील महिन्यात ‘द केरळ स्टोरी' या नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला. हे दोन्ही चित्रपट भारतीय समाजापुढील दोन ज्वलंत प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करणारे आहेत. हे प्रश्न विशेष करून हिंदू समाजापुढील प्रश्न आहेत. आमच्या देशाच्या नेते मंडळींनी सर्वधर्मसमभावाचे अत्यंत चुकीचे तथाकथित तत्त्व या देशाच्या जनतेपुढे मांडले, अजूनही मांडताहेत. aggressive Hindu यात कदाचित त्या नेत्यांचा या तत्त्वावर प्रामाणिक विश्वास असेलही. परंतु जगात फक्त चांगुलपणावर सन्मानाने जगता येत नाही. व्यक्तीच्या तसेच समाजाच्या चांगुलपणाचा गैरफायदा इतर समाजांनी घेतल्याची अनेक उदाहरणे इतिहासात सहजपणे सापडतात. त्यामुळे हिंदू तत्त्वज्ञान साम, दाम, दंड, भेद असे सगळे मार्ग वापरण्याचा सल्ला देते. aggressive Hindu आमच्या काही नेत्यांना नेमका याचाच विसर पडला होता, असेच म्हणावे लागते.
aggressive Hindu या जगात आजच्या घडीला अस्तित्वात असलेले मोठे धर्म म्हणजे मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध आणि हिंदू धर्म होत. जागतिक पातळीवर जरी हे चार धर्म असले, तरी आपल्या देशाच्या पातळीवर मात्र तीनच धर्म मानावे लागतात. कारण एक तर बौद्ध धर्म भारतातूनच इतर देशांमध्ये गेला. दुसरं म्हणजे हिंदू आणि बौद्ध धर्माची आधारभूत तत्त्वे ही एकच आहेत. जसे पुनर्जन्म, अपरिग्रह, ध्यान, व्यक्तिगत आध्यात्मिक प्रगती इत्यादी. aggressive Hindu त्यामुळेच भारतात तरी बौद्ध, जैन, शीख हे वेगळे धर्म न मानता हिंदू धर्माचे पंथ मानले पाहिजेत. तसेच जगात भारताइतकी विविधता असलेले देश आज अस्तित्वात नाहीत. अनेक धर्म, अनेक उपासना पद्धती, अनेक पंथ, अनेक भाषा, अनेक प्रथा-परंपरा अस्तित्वात असूनही एकसंध असलेला देश म्हणजे भारत होय. जगाचा विचार केला तर ५०-५५ देश हे मुस्लिम धर्मीय आणि मुस्लिमबहुल आहेत. उरलेले ८०-९० देश हे ख्रिश्चन आहेत. काही देश बौद्धबहुल आहेत. तर, भारत आणि नेपाळ हे दोनच देश हिंदूबहुल आणि हिंदूंचे आहेत. भारत देशाची फाळणी धर्माच्या आधारावर करण्यात आली आणि या देशातील स्वप्नाळू (खरं तर बावळट) नेतृत्वाने ती मान्यही केली. aggressive Hindu त्या पुढे जाऊन मुस्लिम धर्मीय लोकांनी देश सोडून जाऊ नये, या देशातच राहावे म्हणून त्यांच्या विनवण्या केल्या. वरून फाळणीच्या भळभळत्या जखमा घेऊन, जीव वाचवण्यासाठी भारतात आलेल्या हिंदूंनी, निवा-यासाठी म्हणून व्यापलेल्या दिल्लीतील मशिदी पोलिसांकरवी त्वरित रिकाम्या करून देण्यात याव्यात, असा आंधळा हट्ट धरला गेला.
पाकिस्तानला कबूल केलेले ५५ कोटी त्यांना लगेचच दिले पाहिजेत, अशीही मागणी केली गेली. परिणामी इथे समंजस, उदार, सर्वांना सामावून घेणारा, भविष्यगामी, भिरू आणि होय बराचसा नेभळा असा एक हिंदू समाज आकाराला आला. aggressive Hindu दुसरा संख्येने कमी पण आक्रमक, देशाप्रती निष्ठा नसलेला, आढ्यताखोर, पराजीत असूनही स्वतःला विजयी समजणारा, बेदरकार, बेमुर्वतखोर, बेईमान असा मुस्लिम समाज असे दोन समाज गट निर्माण झाले. त्यापुढे जाऊन या देशाच्या परंपरा, संस्कृती, वैशिष्ट्य नाकारणा-या नेतृत्वाने मतांसाठी देशातील हिंदू समाजाला विभागण्याचे तर मुस्लिम समाजाच्या एकगठ्ठा मतांसाठी त्यांचे लांगूलचालन करण्याचे धोरण वापरले. परिणामी धर्मनिरपेक्षतेचे तत्त्व कागदावरच राहिले आणि ‘अर्धा तासासाठी पोलिस काढून घ्या, मग बघू' अशा वल्गना करणारा, अरेरावी, मूळ राष्ट्रीय प्रवाहापासून दूर गेलेला मुस्लिम समाज अस्तित्वात आला. aggressive Hindu हा मुस्लिम समाज सर्व अर्थांनी अशिक्षित आहे. याला धडपणाने हिंदी भाषा येत नाही. शिक्षणाचा चांगलाच अभाव असलेला आहे. त्यामुळे आमच्या देशातील मुसलमानांना ना उर्दू भाषा समजत, ना इंग्रजी भाषा समजत, ना कुठलीही भारतीय भाषा समजत. अर्थात अरबी आणि फारसी भाषा तर यांच्यापासून कोसो दूर आहेत. इस्लामचे कुराण, हदिस वगैरे सर्व ग्रंथ हे अरबी भाषेत आहेत आणि अरबी भाषा अगदीच कमी लोकांना ज्ञात आहे. मात्र, इस्लामचे तत्त्व यांना अगदी संपूर्णपणे मान्य आहे आणि ते म्हणजे सगळं जग इस्लामिक करायचे. इतर धर्मीयांना या जगात जगण्याचा हक्क नाही. यासाठी जगाची ‘दार-उल-इस्लाम' आणि ‘दार-उल-हरब' अशी केलेली विभागणी यांना व्यवस्थितपणे माहिती आहे.
इस्लामला अहंकार इतका अतिरेकी आहे की, मुहंमद हा एकमेव आणि अखेरचा रसूल आहे. aggressive Hindu मुहंमदानंतर कोणीही प्रेषित नाही. या प्रेषितांनी सांगितलेला मार्गच सगळ्यांनी अवलंबिला पाहिजे आणि अवलंबिला नाही तर काहीही करून अशा लोकांना जबरदस्तीने वा फसवणूक करून तो अवलंबायला भाग पाडले पाहिजे. त्यांनी मुस्लिम धर्म स्वीकारावा म्हणून तुम्ही काहीही केले तरी ते अल्लाला कबूल असते, अशी शिकवण दिली जाते. इतरांच्या धर्मावर वाटेल तशी टीका करायला ते मागे-पुढे पाहात नाहीत. पण आपल्या धर्मावर कोणत्याही प्रकारची टीकाटिप्पणी, हा असहिष्णू समाज सहन करू शकत नाहीत. लगेच ‘सर तन से जुदा'चा नारा दिला जातो, फतवा काढला जातो. इतिहासाचं ज्ञान नसल्याने आणि साम्यवाद्यांच्या इतिहास लेखनामुळे या देशात इस्लामचा सातत्याने झालेला पराभव, इस्लामला पडलेला मारदेखील यांना माहिती नाही. aggressive Hindu मग हा अशिक्षित समाज, आक्रस्ताळ्या आक्रमकतेचे नेहमीच प्रदर्शन करीत असतो. पण एवढ्याने काम भागत नाही. मग जिथे त्यांची संख्या जास्त आहे त्या भागात ते अशी परिस्थिती निर्माण करतात की, इतर धर्मीयांना इतरत्र स्थलांतर करणे भाग पडावे. मग आपोआपच ती जमीन इस्लामची होऊन जाते तसेच आपली लोकसंख्या वाढली की आपोआपच तो प्रदेश इस्लामिक होऊन जातो, हे त्यांना पक्के माहीत आहे.
आजही या देशात लोकसंख्या नियंत्रण कायदा नाही. समान नागरी कायदा नाही. नागरिकत्व सिद्ध करावे लागेल, असे कोणतेही प्रावधान नाही. त्यामुळे असे हे सर्वंकष कारस्थान, इस्लाम या हिंदूबहुल पण सर्वधर्मसमभाव कायद्याने मानणा-या देशात राहून हिंदूंच्याच विरोधात करीत आहे. यावर शासन व्यवस्था काहीही उपाय करू शकणार नाही. कारण, एक म्हणजे आमच्या देशातील कायदेच पक्षपाती आहेत. वक्फ बोर्ड, प्लेसेस ऑफ वर्शिप अॅक्ट, मुस्लिम पर्सनल लॉ आणि असेच काही कायदे मुसलमानांना संरक्षण देणारे आहेत. aggressive Hindu दुसरे म्हणजे या देशातील तथाकथित पुरोगामी (लिब्रांडू) हिंदू हे कधीही शहाणे होणारे नाहीत. त्यांना मुसलमानांनी निर्माण केलेले प्रश्न कधीही दिसत नाहीत, जाणवत नाहीत, समजत नाहीत. अगदी ७० वर्षांपूर्वी याच देशाचे दोन लचके तोडून पाकिस्तान आणि आजचा बांगलादेश अस्तित्वात आले. काश्मीरमधून हिंदूंना नेसत्या वस्त्रांवर पळून यावे लागले. पण यांच्या संवेदनशील मनाला ते बोचतंच नाही. aggressive Hindu काँग्रेसी विचारधारेमुळे कोणत्याही प्रश्नाला भिडण्याची कुवतंच हिंदू समाज घालवून बसला आहे.
या सर्व बाबींचा परिणाम म्हणजे सर्वसाधारण हिंदू आपल्या डोळ्यांवर सहिष्णुतेचे नेभळट कातडे ओढून बसला आहे. आज केवळ मोर्चे काढून, न्यायालयात पी. आय. एल. टाकून काहीही साध्य होणारे नाही. aggressive Hindu जर आम्हाला हा देश आमच्या हक्काचा हिंदुस्थान म्हणून टिकवून ठेवायचा असेल तर हिंदूंना संघटित होऊन आक्रमक पवित्रा घेणे आवश्यक आहे. प्रत्येक शहरात आक्रमक असे सामाजिक नेतृत्व निर्माण केले पाहिजे. aggressive Hindu अगदी बागेश्वरधामच्या धीरेंद्र कृष्ण शास्त्री, अकोल्याचे कालीचरण महाराज, भिडे गुरुजी यांच्यासारखे कोणतीही सत्ताकांक्षा नसलेल्या नेतृत्वाचे स्वागत केले पाहिजे. आमच्या तरुण-तरुणींनी बलोपासना करून फक्त जशास तसे उत्तर देऊन भागणार नाही. यासाठी आम्हाला ‘शत्रूच्या प्रदेशात, शत्रूला परास्त करणा-या' बाजीराव पेशवे आणि ‘रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले' हे स्पष्टपणे बजावण्याआधी ‘मारता मारता मरेस्तोवर झुंजेन' ही प्रतिज्ञा करून आयुष्यभर या देशाच्या स्वातंत्र्यासाठी, देशासाठी झुंजणा-या स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा आदर्श जगला पाहिजे. हिंदू धर्माच्या रक्षणासाठी मुसलमानांना त्यांच्याच भाषेत आक्रमक उत्तर देण्याच्या दिशेने पावले टाकण्याची हीच वेळ आहे.
९८८१२४२२२४