बाजीप्रभू देशपांडे पुण्यतिथीला श्रीधर गाडगे यांचे व्याख्यान

shivrajyabhishek 2023 शिवव्याख्याते श्रीधर गाडगे

    दिनांक :11-Jul-2023
Total Views |
नागपूर,
 
shivrajyabhishek 2023 श्री शिवराज्याभिषेक सोहळा समिती धरमपेठ भागाद्वारे आयोजित वीर बाजीप्रभू देशपांडे पुण्यतिथी कार्यक्रम गुरुवार, १३ जुलै रोजी बाजीप्रभू चौक, रामनगर येथे संध्याकाळी ६.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. shivrajyabhishek 2023
 
shivrajyabhishek 2023
 
यावेळी प्रमुख वक्ता म्हणून नागपूर महानगर सह संघचालक व शिवव्याख्याते श्रीधर गाडगे उपस्थित राहतील.shivrajyabhishek 2023  कार्यक्रमाच्या आधी शिवकालीन दांडपट्ट्याची प्रात्यक्षिके होतील. shivrajyabhishek 2023 सपरिवार या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
 
सौजन्य : रवि वाघमारे, संपर्क मित्र