राजूर घाटात महिलेवर सामूहिक बलात्कार

आ संजय गायकवाडांचा रात्री पोलिसठाण्यात ठिय्या

    दिनांक :14-Jul-2023
Total Views |
बुलढाणा,
Gang rape बुलढाणा नजिकच्या राजूर घाटात देवीच्या मंदिरामागे एका महिलेला चाकूचा धाक दाखवून एका टोळक्याने सामूहिक बलात्कार केल्याची घटना काल घडली, या सेल्फी पॉईंटवर नेहमीच अशा घटना घडत असतात. पोलिस दुर्लक्ष करीत असल्याने रात्री उशिरा आ संजय गायकवाड कार्यकते व घटनेची माहिती मिळताच बोरखेडी पोलीस स्थानकात दखल झाले आणि त्या नराधमांना शोधून गुन्हे दाखल करण्यात येईपर्यंत ठिय्या दिला. 
 

ghata 
 
बोरखेडी ठाणेदार गीते उपविभागीय पोलीस अधीक्षक गुलाबराव वाघ यांनी पीडित महिलेच्या नातेवाईकांनी तक्रार दिली आहे. राजूरनजीक एका गावातील काही नराधम टोळके नेहमीच असे कृत्य करीत असल्याचे सांगण्यात आले आहे. Gang rape पोलिसांना माहिती दिली तरी दुलक्ष करीत असल्याने आ गायकवाड यांनी पोलीस यांना झापले घटनेचा तपास पोलिस करीत आहे गुन्हा दाखल करण्यात आला आहे