कासार बांधवांनी नोंदविला नांदेड घटनेचा निषेध

18 Jul 2023 17:25:43
नागपूर,
 
Kasar Samaj Nanded नागपूर शहरातील कासार समाज बांधवांनी निवधा, ता. मुदखेड, जि. नांदेड येथील घटनेचा निषेध नोंदवण्याकरिता नागपूर जिल्हा निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी यांना 70 कासार समाज बंधू-भगिनींच्या सह्यांचे निषेधाचे निवेदन सादर करण्यात आले. Kasar Samaj Nanded
 

Kasar Samaj Nanded 
 
Kasar Samaj Nanded यावेळी सो. क्ष. कासार समाज नागपूरचे अध्यक्ष अशोक धोटे, कार्यकारणी सदस्य प्रवीण हराड, माजी केंद्रीय अध्यक्ष डॉ. रमेश गान, अ. भा. मध्यवर्ती मंडळाचे विदर्भ विभागीय माजी अध्यक्ष सुनील काटेकर, अ. भा. मध्यवर्ती मंडळ नागपूर विभागीय सचिव विलास अहेर व ज्येष्ठ कार्यकर्ते सुनील कोरडे उपस्थित होते. Kasar Samaj Nanded
 
सौजन्य : सुनील काटेकर, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0