श्रींच्या पालखीचे खामगावात आगमन, जोरदार स्वागत

23 Jul 2023 17:42:04
खामगाव, 
Shree palkhi शेगाव येथील श्री गजानन महाराजांची पालखी पंढरपूर वारीहुन परतीच्या प्रवासात आज पहाटे खामगाव येथे पोहचली. येथील हनुमान व्हिटॅमीनमध्ये विसावा घेऊन सकाळी ११ वा. नगरपरिक्रमेला सुरुवात झाली.
 
 
Shree palkhi
 
विकमशी चौक, बाजार समिती, टिळक चौक, जगदंबा चौक, मोहन चौक, फरशी, लाकडी गणपती, खामगाव अर्बन बँक मार्गे नॅशनल हायस्कूलमध्ये पोहचली. येथे पालखीचा आज मुक्काम राहणार आहे. Shree palkhi परिक्रमा मार्गावर ठिकठिकाणी पालखीचे स्वागत करण्यात आले. उद्या २४ रोजी पहाटे पालखी शेगावकडे प्रस्थान करणार आहे.
Powered By Sangraha 9.0