भाजपा पश्चिम गिट्टीखदानतर्फे विद्यार्थ्यांचा गौरव

31 Jul 2023 17:39:23
नागपूर,
 
gittikhadan nagpur नागपूरचा गौरव, तरुणांचे ऊर्जा स्त्रोत आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिवसानिमित्त 10वी आणि 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार रामदेव बाबा मंदिर परिसरात घेण्यात आला. gittikhadan nagpur कार्यक्रमाचे आयोजन वार्ड अध्यक्ष कमलेश पांडे, महामंत्री राकेश शाहू, सुशील रॉय, राहुल नगरारे यांनी केले.
 
 
gittikhadan nagpur
 
gittikhadan nagpur कार्यक्रमाला माजी आमदार सुधाकर देशमुख, महामंत्री संजय बंगाले, मंडल अध्यक्ष विनोद कन्हेरे, सतीश वडे, विनोद बघेल, सुधीर कपूर, आसिफ खान, मुन्ना ठाकुर, विजय सिंह ठाकुर, मुकेश मिश्रा, विजय ढोके, सागर घाटोडे, सादीपन शुक्ला, कृष्णा चंद्रवंशी, बसंत देशराज, आनंद पांडे, सत्यवान जामगडे, सुधा दास, सावित्री कटारे, सुप्रिया सेन, सौरभ साहू, कार्तिक मारचट्टीवार, गणेश बरभत, सोमा सेनगुप्ता, दानिश अंसारी, कन्हैयालाल यादव व समस्त कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. gittikhadan nagpur
 
सौजन्य : धनराज तेलंग, संपर्क मित्र
 
Powered By Sangraha 9.0