नागपूर,
Dhande Hospital Nagpur डॉ. प्रीतम धांडे द्वारा अस्थमा, टीबी व सीओपीडी रुग्णांकरिता नि:शुल्क रोग निदान शिबिराचे ६ जुलै रोजी सकाळी १० ते २ वाजेपर्यंत आयोजन करण्यात आले आहे. Dhande Hospital Nagpur
संबंधित रुग्णांनी रोग निदान शिबिराचा लाभ घेण्याकरता धांडे स्पेशालिटी क्लिनिक, रमा नगर, बेलतरोडी रोड, ऋषी कोऑपरेटिव्ह सोसायटी, शताब्दी चौक येथे संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. Dhande Hospital Nagpur
सौजन्य : सुनील धापसे, संपर्क मित्र