नागपूर,
shahid gowari smarak आदिवासी गोवारी बांधवांतर्फे शहीद गोवारी स्मारक झिरो माइल येथून भव्य रॅली काढण्यात आली. आदिवासींच्या वेशभूषेत आदिवासी संस्कृती प्रमाणे पूजेची ढाल घेऊन रिझर्व्ह बँक चौकातून जाऊन राजे बुलंद शहा यांच्या पुतळ्याला माल्यार्पण केले. shahid gowari smarak
रॅली आदिवासी स्मारक येथे परतली. shahid gowari smarak या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते. यावेळी आयोजक समितीचे शालिक नेवारे, शेखर लसुंदे, राजेश नेहारे, सूरज मनोटे, राजू राऊत, दत्तू सोनवणे आणि इत्तर मान्यवर सदस्य उपस्थित होते. shahid gowari smarak
सौजन्य : सुरेश चव्हारे, संपर्क मित्र