आ.विकास ठाकरे यांचे अभिष्टचिंतन

23 Aug 2023 15:39:52
नागपूर, 
 
Vikas Thakre-congress आमदार विकास ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तरुण भारत परिवाराच्या वतीने, महाव्यवस्थापक प्रगती किडे यांनी त्यांचे अभिष्टचिंतन केले. Vikas Thakre-congress ठाकरे यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी, तरुण भारतचे ज्येष्ठ छायाचित्रकार अनंत मुळे यांची प्रमुख उपस्थिती होती. Vikas Thakre-congress
 

Vikas Thakare 
Powered By Sangraha 9.0