राष्ट्रीय वाचनालयात मुलांचे अभिवाचन

24 Aug 2023 18:40:40
नागपूर,
 
rashtriya vachanalay nagpur राष्ट्रीय वाचनालय आणि वाचनालयाच्या सांस्कृतिक कार्यकारी मंडळाद्वारे आयोजित ‘बकुळगंध’ अंतर्गत ‘शक्तिरूपेण संस्थिता’ या कार्यक्रमातील विशेष भाग भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या सांगता महिन्याचे (ऑगस्ट-23) औचित्य साधून, मुलांच्या अभिवाचनाचा अनोखा कार्यक्रम शनिवार, 26 ऑगस्टला सायंकाळी 6 वाजता राष्ट्रीय वाचनालय, महाल येथे आयोजित करण्यात आला आहे. rashtriya vachanalay nagpur
 
 

rashtriya vachanalay nagpur 
 (संग्रहित छायाचित्र)
 
कार्यक्रमाची संकल्पना माधुरी चिंचाळकर तिवारी यांची असून, विशेष मार्गदर्शन डॉ. विजया जोशी आणि वीरेन्द्र देशपांडे यांचे आहे. बाल, किशोर कलाकारांचे कौतुक करण्यास या कार्यक्रमला सर्वांनी आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन राष्ट्रीय वाचनालयाचे अध्यक्ष पद्मश्री तांबेकर, सचिव चंद्रशेखर तिवारी तसेच वाचनालयाच्या सांस्कृतिक कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष अनिल देव यांनी केले आहे. rashtriya vachanalay nagpur
 
सौजन्य : अनिल देव, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0