नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षकपदी हर्ष पोद्दार

    दिनांक :31-Aug-2023
Total Views |

abnahsy
 
नागपूर,
Harsh Poddar महाराष्ट्र पोलीस विभागपोलीस अधीक्षकांच्या  बदल्या आणि नियुक्तीचे आदेश महाराष्ट्र शासनाने जारी केले आहेत. राज्यपालांच्या आदेशानुसार संयुक्त सचिव व्यंकटेश भट यांनी पुढील आदेश जारी केले आहेत. आयपीएस हर्ष पोद्दार  यांची पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण येथे नियुक्ती करण्यात आली आहे.